Bluepad | Bluepad
Bluepad
Title

kanchan kathole
kanchan kathole
16th Mar, 2023

Share

दुःखि आहे , पण कोणावर नाराज नाही.
चीड चीड होतय पण राग कोणावर नाही .
जिंकायचं आहे ,सगळ पण कोणासाठी
ते माहिती नाही जगू वाटत स्वतासाठी
पण जीव तुटतो दुसऱ्यासाठी
आयुष्य खूप सोपं आहे,
पण जगता येत नाही .
लहान व्हायचं आहे पण गेलेली
वेळ परत येत नाही .
नेहमी सुखी राहाव वाटत पण सुख कशात
आहे हे मात्र कळल नाही !
कांचन अशोकराव कठोळे

0 

Share


kanchan kathole
Written by
kanchan kathole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad