Bluepad | Bluepad
Bluepad
Title

A S W@shimkar
A S W@shimkar
16th Mar, 2023

Share

मैत्री!!!
एक आगळं वेगळं बिना धाग्याचं बंधन ..
जे केवळ मायेंन गुंफलेल!!!
ना हद्द ना सिमा.....
अस्तित्व न संपणाऱ्या लाटांच ...
उथळ प्रवाहाच....
वाऱ्यासावे डूलनाऱ्या गवताचं....
निस्वार्थ झोके घेत गारव्याचे....
त्यासावे बहरणाऱ्या नात्याच!!!

0 

Share


A S W@shimkar
Written by
A S W@shimkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad