रात्रीच्या वेळी एकटा हा सहवास............. रात्रीच्या वेळी एकटा असा हा प्रवास........जर समजा तु असतीस सोबत तर नसती का झाली ही वेळ खास........चालत राहिलो असतो गप्पांच्या नादात .......मनातला विचार समोर मांडून बोलत बसलो असतो कोणत्या तरी एका सुरात.....थोड तु , थोड मी अस बोलून समजावलं असत काहूरलेल्या मनाला प्रेमाच्या सुरात .....पन समजून घेणार मन जरा हरवलं आहे अस नाही का वाटत त्या एकाकी पडलेल्या मनात.......