Bluepad | Bluepad
Bluepad
Title

अभिषेक आखाडे
अभिषेक आखाडे
15th Mar, 2023

Share

उभ पीक भिजातय रे पांडुरंगा बघ काही तरी ,
गेली कित्येक दिवस घेतलेली मेहनत,उन्हात राबलेली लेकरबाळ दिसत नाही कारे तुला.
डोळ्या देखत उध्वस्त होणार पीक,फक्त बघत राहावं लागत या पेक्षा दीन अवस्था कोणती असू शकते.
पांडुरंगा ये रे धाऊनी

0 

Share


अभिषेक आखाडे
Written by
अभिषेक आखाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad