Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्याची डायरी....
_omkar_b_
_omkar_b_
15th Mar, 2023

Share

आठवतो त्या आठवणी.. ते क्षण ... त्या भावना..... असे सर्व काही ती डायरी.....
विझले ते सर्व... ओल्या अश्रूंनी... उरली ती आता केवळ गळकी पाने.... नावास एक डायरी..पुस्तक..आयुष्याचे! पानं भरली सु:ख-दुःखाची, आठवणीतल्या चेहयाची.....
काही पानं कोरीच राहून गेली.... आणि काळासकट.. ती ही मग गळून गेली..... पाने उलटता उलटता.. उमटतात ठसे कागदांवर त्या... जिथे होती ती नावं.. तेही मग पुसली गेलेली...
आयुष्याचे पुस्तक... एक साधी डायरी.. गळक्या पानांचे पुस्तक नाही असे फक्त शिल्लक रही ..... असे एक गळके पान आयुष्यातले..... आठवणींसकट गळून गेलं... पुन्हा नाही मागचं पान पालटू शकलं..
अन् पुढे आयुष्य चालतच गेलं
आयुष्याची डायरी....

2 

Share


_omkar_b_
Written by
_omkar_b_

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad