Bluepad | Bluepad
Bluepad
आठवण
ॲड संतोष गायकवाड
ॲड संतोष गायकवाड
15th Mar, 2023

Share

तुझ न असणं नसणं आता फार फरक पडत नाही,
सवय झालीये तुझ्या आठवणीत जगायची,
प्रत्यक्षात तुझ्या अस्तित्वाचा विसरंच पडलाय जणू ...
खरंच आठवणी सुखद असतील असच असावं सोबत असणं, कारण सोबत नसताना हवा हवासा वाटेल आठवणींचा संग...

0 

Share


ॲड संतोष गायकवाड
Written by
ॲड संतोष गायकवाड

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad