हे अँप थोड्याच दिवसात लाँच होईल
हे अँप ह्या महिन्यात लाँच होईल
[06/02, 18:45] नंदकिशोर अरविंद ढेकणे: सर्व शाळांसाठी आता एकच ॲप असेल
[04/02, 15:01] नंदकिशोर अरविंद ढेकणे: [04/02, 14:45] नंदकिशोर अरविंद ढेकणे: खूप अडवान्स ॲप आहे
भरारी प्लस अँप बद्दल थोडक्यात माहिती
आम्ही आमच्या भरारी अँप चे अपडेट व्हर्जन नुकतेच लाँच केले आहे.
हे अप आम्ही खास करून भारतातील विद्यर्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून
तयार केले आहे. हे एक सोशल एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे.
अँप लिंक : https://dev-bharaariplus.pantheonsite.io/
[04/02, 14:47] नंदकिशोर अरविंद ढेकणे: भरारी ॲप चे advaans वर्जन 👆👆👆
[04/02, 14:49] नंदकिशोर अरविंद ढेकणे: शाळेत दाखवा हे ॲप👆👆👆
[04/02, 18:07] नंदकिशोर अरविंद ढेकणे: अँप चे फीचर्स
१) ह्यात इनबिल्ट अँटीव्हायरस आहे
३) ह्यात तुम्ही तुमचे ग्रुप्स तयार करून एकमेकांशी चर्चा पण तयार करू शकता
३) ह्यात झूम मीटिंग व वेबिनार तयार करून बिद्यार्थ्यांशी संपर्क साधू शकता
४) ह्यात कोर्सेस तयार करण्याचा पण ऑप्शन आहे.
५) ह्यात व्हॉट्सअँप चा पण ऑप्शन आहे
६) हे अँप विद्यार्थी पालक शिक्षक व शाळेसाठी खूप उपयुक्त
७) ह्याच्यात ऑन लाईन एक्साम चा पण ऑप्शन आहे.
[08/02, 15:01] नंदकिशोर अरविंद ढेकणे: एक्सट्रा अँप फीचर्स
१) इझी क्रिएट स्टुडंट्स अटेंडन्स बुक
२) इझी क्रिएट टीचर अटेंडन्स बुक
३) इझी क्रिएट स्कुल ऑन लाईन एक्झाम
४) इझी क्रिएट स्कुल प्रोजेक्ट
५) इझी क्रिएट कोर्सेस
६) व्हॉट्सअँप चॅट
७) इनबिल्ट अँटीव्हायरस
८) १०० % सुरक्षित
९) थर्ड पार्टी प्रोटेक्टटेड अँप
१०) सर्व शाळेसाठी एकच अँप
११) इझी क्रिएट टॉपिक्स
१२) इझी क्रिएट फोरम पेजेस
१३) इझी क्रिएट ग्रुप्स