काल आपल्या शुभेच्छा मिळाल्या, मिळत आहेत.... विविध माध्यमातून आपल्या सारख्या जिवलगांच माझ्याप्रती असलेल अमाप प्रेम, आपुलकी, आणि जिव्हाळा हिच माझी जमापुंजी. आपण दिलेल्या शुभेच्छा एवंम शुभचिंतन नवी उमेद घेऊन काम करण्यास प्रेरित करत राहील . या शुभेच्छांचा वर्षावांनी मन बर्फासारखे गोठुन गेले या शुभेच्छा शब्दबद्ध करतांना गोड आठवणींप्रमाणे कायम मनात दरवळत राहतील पुन्हा सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक शतशः आभार...🙏!
ज्यांच्यामुळे मी हे सुंदर जग आणि आपल्या सारखी गोड माणसं लाभली अशा माझ्या मम्मी पप्पांना धन्यवाद देत शब्दबद्ध होते.
आपलीच:
संस्कृती पुरारकर आग्रे
शब्दांकन संपदा : विकी आग्रे