राहाल्या त्या आठवणी गेले ते दिवस सारे। कल्लोळाचा काळ उलटला,उरले फक्त शांत वारे।। अर्ध्या रस्त्यात गेलीस सोडूनि मी मात्र तिथेच उभा जीवन आहे तुझे स्वतःचे,जगण्याची पण तुला मुभा प्रेम तुझे हे सूर्या सारखे,मी पण आहे समुद्र तुझा कर कितीही उष्ण प्रहार ,सुखणार नाही मी समुद्र तुझा। स्वार्थाच्या या कठोर जगात ,तू भी मात्र स्वार्थी निघालीस। तोडूनि माझे स्वप्न हे सारे ,ए प्रिये तू कुठं निघालीस। मन माझे हे भटकते नुसता,आता मला शांत बसू दे भरभराट होऊ देसुखाची तुझ्यावर माझ्या पदरात मात्र दुःख असू दे जीवन माझे हे काळोख अंधाराचे ,उजवळ बनून तू येशील का त्याग करून जबाबदाऱ्या ,सोबत माझ्या तू राहशील का। जीवन माझे हे आसच आहे ,प्रेम करणे हे नव्हे गुन्हा। मृत्य माझी ही वाट बघतोय ,येशील कधी तू पुन्हा।। जिथं कुठं फक्त तूच दिसतेच ,ऐकू येते नाव तुझे जीवन माझे संपत चाले ,नष्ट होत आहे अस्तित्व माझे। सुखात असु दे कुटुंब तुझे सुखो पलो आयुष्य तुझा उडून गेले मन माझे हे ,आता जीवनातून हवी रजा।। प्रेम वे माझे, नव्हे गुन्हा ।। कर उपकार आणि सांग मला, कधी येशील तू पुन्हा। You are my sun, i am your shine You are my moon, i am your light. I am your stars ,your my sky You are not with me ,i will be die
कवी:-आकाश कामिडवार
🌸 💐💐💐💐💐🌹💐💐💐💐💐🌸