Bluepad | Bluepad
Bluepad
👸एक कविता डिपीवर.!! 💞
शिवहार  सिताराम जाधव
शिवहार सिताराम जाधव
14th Mar, 2023

Share

*💞एक कविता डिपीवर💞*🤳💃🏻
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
👸एक कविता डिपीवर.!! 💞
"पाहत स्वप्न तुझे
उठलो जेंव्हा सकाळी,
गोड तुझ्या गालावर
खुललेली दिसली खळी.!!💜
जेंव्हा डिपीवरचा फोटो
झुम करून पाहीली,
काही क्षण अस वाटल
जणू तु समोरच बसली.!! ❤
रोखून नजरेनं तू
जणू पाहत होती मला,
पुरता घायाळ झालो
पाहून मी तुला.!! 💚
नक्षीदार भुवया तुझ्या
अन बोलके ते डोळे,
मनाला भुरळ घालत होते
लांबसडक कुंतल काळे.!!💛
चंद्रापरी मुखडा पाहून
तनमन झाले प्रसन्न,
काळ्या वस्त्रात तू
दिसत होती छान.!!🧡
स्मित हास्य गालावर
कानात शोभते बाली,
मनमोहक चेहरा तुझा
ओठांवर गुलाबी लाली.!!💙
किती वर्णू तुला प्रिय
आहेस तु खुप सुंदर..
पाहून तुझ रूप सये
*एक कविता डिपीवर.!!🤍*
💞💞💞💞💞💞
*🌹तुझाच...! ✍️*😍

0 

Share


शिवहार  सिताराम जाधव
Written by
शिवहार सिताराम जाधव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad