कॉलेज मधला ग्रुप होता..ग्रुप मदे इतर मूल मुली होती
आणी त्याच ग्रुप मदे मला आवडणारी ती सुद्धा होती...
नजरेला नजर मिळे पण बोलण कधी झाल नाही...
एक दिवस बाहेर जायचं प्लॅन ठरला...सगळ्यांनी आपले पेट्रोल पार्टनर डेसिडे केले...
देवाच काय प्लॅन होता कोणास ठाऊक...ती आणी मी नकळत पेट्रोल पार्टनर झालो...आम्ही एकमेकांना मांड पणे हसून हमी भरली
रोजचा सारखि सकाळ होती...
पण आज थंडी जरा जास्तच होती...
तिला पिकअप करायला गाडी तिचा घराजवड नेली...
तिच पहाटेचा तो आविस्मरणीय चेहरा पाहून..
मी तिला नी ती मला पाहून हसू लागली...
मग ..मग गाडी सुरु झाली...ती गाडीत मागे बसली...
तिला थंडी ची चाहूल लागताच...ती थोडी पुढ्यात सरकली... मी अचानक घाबरलो...नी हुळुललो..
काय करू काही समजेना...कलाच दाबू की ब्रेक मारू काहीच कळेना...
थोडा वेल सगळंच शांत झाल...गाडी पुढे नी रस्ता मागे बस इतकंच चाललेलं...
एवढ्यात ती माझा कानात बोलली...आज थंडी जरा जास्त आहे....मी मात्र वेडा ...आ ...ओ ..करत हो हो म्हणालो...
जणू थंडीन कमी नी तिचा शी बोलताना माझी बोबडी वाढत होती
माझी झालेली ही सगळी फजिती पाहून तिच ती खूप हसत होती....अशी आमची झालीली ती पहिली भेट होती...