Bluepad | Bluepad
Bluepad
जातीवंत वावरे
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
14th Mar, 2023

Share

जातीवंत वावरे
सख्ख्या भावांचे का
डीएनए आता जुळेना
किती बाप जातीवंताचे
हिशोब कुठे जुळेना....१
धन्य ती नार नटरंगी
गुपित तिचे ना कळेना
नाव एकाच गाव एकाच
कोडे कुणा ना उलगडेना...२
यौवनाचा बहर तो तिचा
माळोरानी म्हणे दरवळला
उपजली स्वयंभू कार्टी
बाप नेमका ओळखेना....३
कवि अटलविलास

0 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad