Bluepad
समाधानी जीवन😇
रोहन वामन machhi
13th Mar, 2023
Share
जीवन समाधानी असावं..
आलेल्या प्रत्येक सुखात सुखी असावं..
दुःखात दुःखी राहून अजून दुःखच अनुभवाल.
म्हणून आहे त्यात समाधानी राहून जीवन जगावं...
😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
1
Share
Written by
रोहन वामन machhi
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us