Bluepad | Bluepad
Bluepad
"मजार" खाली दडलंय काय?
भाई देवघरे
भाई देवघरे
13th Mar, 2023

Share

"मजार" खाली दडलंय काय?
भारतामध्ये हिंदू संस्कृती चा अभ्यास करणारे विविध पंथाचे अनेक अभ्यासनिष्ठ लोकं आहेत. त्याचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या प्रकारे आपापल्या वृत्तीनुसार करीत आहे. मात्र हिंदू धर्मिय स्वतः ला सेक्युलर मानून धन्य आहे. तो स्वतः ची संस्कृती, धर्म माहिती नसल्यामुळे बाकी पंथाचे लोकं जे काही सांगतील त्याला मान्य करतो. ह्याला कारणे सुद्धा तशीच आहेत. जसे हिंदू संस्कृती जे मुळ धर्म ग्रंथ, वेद सारे संस्कृत भाषेत आहेत. तर हिंदू समाजात अगदी हातावर मोजण्याइतक्या लोकांना संस्कृत भाषा येते. कोणा कोणाला काय काय समूळ हिंदू संस्कृती समजणार? आणि मग आपण इतर पंथियांनी केलेल्या तर्कशास्त्राला उत्तर देऊ शकलो नाही की मग गप्प बसतो किंवा सेक्युलॅरिझम च्या आणखी जवळ जातो. आणि हिंदू धर्माला तुच्छ समजायला लागतो.
आजच्या लेखाचा विषय हिंदू समाजाला धारेवर धरण्याचा बिलकुल नाही. तर हिंदू समाजाला विलग करण्यात स्वतंत्र भारताने गेली सत्तर वर्षे कसे अंधारात ठेवले आणि आमचे सरकारी कामकाज सुद्धा "हिंदू विरोधी" काम करते! हे सांगण्याचा उद्देश आहे. रेल्वे प्रशासन जेव्हा थेट हनुमानाला नोटिस देते, तेव्हा जीवात कालवाकालव होते की भगवंता हिंदू संस्कृती सहिष्णू म्हणून तुला नोटीस! "अयोध्या राम लला चे जन्मस्थान" वादाचा विषय म्हणून रामाच्या जन्माचे पुरावे मागणार! म्हणजे अगदी "बर्थ सर्टिफिकेट" द्या रामाचे असा भगवंतावर विनोद करणाऱ्या बातम्या बाहेर येतात, त्यावेळी क्लेश होतो. इतके वर्ष भारतावर अधिपत्य गाजवत हिंदू धर्माचा अभ्यास केला आणि हिंदू धर्माला बिखरवून टाकले. तसा हिंदू जनमानसाने कधी विचारसुद्धा केला नाही नी इस्लाम धर्म जाणून घेण्याचा प्रश्नंच् उद्भवत नाही. मनात एक शंका आली ती भारत सरकारपर्यंत ह्या लेखाद्वारे पोचविण्याचा हा प्रयत्न. त्याकरिता संक्षिप्त का होईना आपल्याला शांतीदूतांबद्दल माहिती करून घेणे आवश्यक ठरते.
शांतीदूतांची प्रार्थना करण्याची जागा म्हणजे "मस्जिद" . मस्जिद चा अर्थ म्हणजे "सजदा" करण्याची जागा. मस्जिद हा शब्द कुराणात आलेला आहे. मस्जिद हा अरबी शब्द आहे मुळ स-ज-द म्हणजे सजदा करना, नतमस्तक होणे, माथा टेकणे ह्या सजद - पासून "मस्जिद" शब्दाचा उगम आहे. सजदा म्हणजे "प्रार्थना" करण्याची जागा. अजान किंवा अदान - मुस्लिम समुदाय दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. तर अजान म्हणून लोकांना मस्जिद कडे बोलवणाऱ्याला "मुअज्जिन" म्हणतात.
सकाळी जी नमाज अदा करतात त्याचे सविस्तर माहिती आणि अर्थ त्या खाली हिंदी भाषेत दिला आहे.
मूल
अल्लाहु अकबर
अल्लाहु अकबर,
अल्लाहु अकबर
अल्लाहु अकबर,
हिन्दी अर्थ
अल्लाह सब से महान है
अल्लाह सब से महान है
अल्लाह सब से महान है
अल्लाह सब से महान है
अश-हदू अल्ला-इलाहा इल्लल्लाह
अश-हदू अल्ला-इलाहा इल्लल्लाह
हिन्दी अर्थ
मैं गवाही देता हूं कि अल्लाह के सिवा कोई दूसरा इबादत के काबिल नहीं
मैं गवाही देता हूं कि अल्लाह के सिवा कोई दूसरा इबादत के काबिल नहीं
अश-हदू अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह
अश-हदू अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह
हिन्दी अर्थ
मैं गवाही देता हूं कि मुहम्मद सल्ल. अल्लाह के रसूल हैं
मैं गवाही देता हूं कि मुहम्मद सल्ल. अल्लाह के रसूल हैं
ह़य्य 'अलस्सलाह
ह़य्य 'अलस्सलाह,
हिन्दी अर्थ
आओ इबादत की ओर
आओ इबादत की ओर
ह़य्य 'अलल्फलाह
ह़य्य 'अलल्फलाह,
हिन्दी अर्थ
आओ सफलता की ओर
आओ सफलता की ओर
अस्‍सलातु खैरूं मिनन नउम
अस्‍सलातु खैरूं मिनन नउम *
हिन्दी अर्थ
नमाज़ नींद से बहतर है
नमाज़ नींद से बहतर है*
अल्लाहु अकबर
अल्लाहु अकबर,
हिन्दी अर्थ
अल्लाह सब से महान है
अल्लाह सब से महान है
ला-इलाहा इल्लल्लाह
हिन्दी अर्थ
अल्लाह के सिवा कोई इबादत के काबिल नहीं।
यह सिर्फ सुबह की नमाज़ में कहे जाते हैं!
सर्वेक्षणानुसार भारत हा देश "गैर इस्लामिक राष्ट्र" असला तरी भारतात जगातील सर्वात जास्त तीन लाख मस्जिद आहेत. सौदी अरेबिया देशात ९४% टक्के मुस्लिम, ३% ख्रिश्चन आहेत. सौदी अरेबिया चे क्षेत्रफळ २.१५ million KM² आणि एकुण ९४००० मस्जिद आहेत. तर भारतामध्ये मुस्लिम २५% भारताचे क्षेत्रफळ ३.२८७ Million KM² असणाऱ्या भारतात तीन लाखांच्या वर मस्जिदी आहेत. इतक्या प्रमाणात मस्जिदी जगाच्या कुठल्याही देशात आढळत नाहीत.
मकबरा - ह्याचा अर्थ असा आहे की "शाही परिवारातील सदस्याची कबर" म्हणजे मकबरा. औरंगाबाद ला जसा "बिवी का मकबरा" तसेच "ताजमहाल म्हणजे मुमताज का मकबरा" म्हणणे जास्त रास्त ठरेल. पण ताजमहाल म्हणजे हा "तेजोमहालय" हिंदू धर्मियांचे शिवमंदिर आहे असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका साक्षात्कारात सांगतात आणि ही केस कोर्टात सुरू आहे म्हणून ह्यावर बोलणे उचित नाही म्हणून पुढे काही टिप्पणी करण्याचे टाळतात.
मजार किंवा दर्गा - हा एकच् अर्थ आहे. प्रचलनानुसार स्थानिक भाषेत मजार किंवा दर्गा किंवा दरगाह असे संबोधले जाते. सऊदी अरेबिया मध्ये एक सुद्धा "मजार" नाही. वरील प्रार्थना बघितली तर "इस्लाम मे सिर्फ एक खुदा की इबादत जाइज है!" वरील अजान सुद्धा हे च् सांगते.
मात्र ही प्रथा दक्षिण एशिया तील देशात प्रचलित झाली जिथे सुफी संत किंवा तत्सम संतांची कबर नंतर दर्गा - दरगाह - मजार मध्ये परावर्तित झाली आणि लोकांच्या पुजा स्थानात परावर्तित झाली. आणि जीवनसंस्थेत प्रचलित हिंदू आणि मुस्लिम सर्वांच्या जीवनाचा एक भाग बनली. ही कबरीतील संत मंडळी काही समाजाचे आराध्य बनले, तर काही अनुभव, गोष्टी, मनघडंत गोष्टी ह्यामुळे देवत्वाला प्राप्त झाले. कुठल्याही पैगंबराने कबरीवर दर्गाह बनवा, त्यावर चादर चढवा, उद्बत्त्या लावा, उर्स साजरा करा, त्यासमोर कव्वाली म्हणा, असे सांगितले नाही तरीसुद्धा ही प्रथा प्रचलित झाली.
कुरान म्हणते "हम केवल तेरी उपासना करते है और हम केवल तुझ ही से सहायता मांगते है" (कुरान, १:४)
कुरान कहताहै, " तुम ऊन लोगो को नही सुना सकते जो लोग अपनी कब्रो मे है" (कुरान, ३५:२२) इस्लामी विचारधारा पुर्णतः "एकेश्वरवादी" आहे.
बोहरा मुस्लिम समाज मस्जिद मध्ये जात नाही तर केवळ "मजार" वर जातात. ही मंडळी "सुफी पंथावर" भरवसा ठेवतात, अल्लाह वर नाही. इस्लाम चे ईश्वरत्व आणि सुफी पंथ ह्यामध्ये बरेच अंतर आहे. आणि हे दोन्ही पंथ आपापसात मेळ खात नाही. इतकेच काय सूफी पंथानुसार पैगंबर "इबादत के योग्य नाही" असे ते म्हणतात.
भारतामध्ये प्रसिद्ध असे २० दर्गाह - दर्गा - मजार आहे. त्यातील १० ची सुची खालिल प्रमाणे -
१) हाजी अली दर्गा - सन १४३१ सैय्यद पीर पाजी अली शाह बुखारी
२) गोल गुंबज - सन १६५६ सुल्तान आदिलशाहचा मकबरा
३) बीबी का मकबरा - औरंगजेबच्या मुलाने आजम शहा ने आपली आई "दिलरस बानू बेगम" साठी बनविला
४) हजरत निजामुद्दीन - निजामुद्दीन चिश्ती चा दर्गा
५) मनोरी मे सुफी दरगाह - मनोरी शहरात राहणारे सुफी समाजाचे पुजा स्थल
६) दरगाह शरीफ - मोईनुद्दीन चिश्ती का मकबरा
७) दरगाह ए हकिमी - मध्यप्रदेशातील दाऊदी बोहरा मुसलमानांचे पवित्र स्थळ
८) हाजो पोवा मक्का - पीर गियासुद्दीन औलिया ची कब्र
९) पीर बाबा दरगाह - इस्लाम संत पीर बुधन अली शाह
१०) दरगाह गरीब शाह , जम्मू - एक संत गरीब शाह ह्यांचे नावाने समर्पित आहे.
सुची वाचल्यानंतर "दरगाह - दर्गा - मजार" ह्याची संज्ञा पक्की होते की संताची कबर म्हणजे दर्गा - दर्गा - मजार. आणि राजवंशीय सदस्याची कबर म्हणजे "मकबरा"
आता आपल्या भारतात हिंदू ना नागवायचे असेल तर मग "अफजलखानाची कबर" आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. ज्या बिलंदराने छत्रपती शिवाजी महाराजांना घातपाताच्या कुभांडाने जीवे मारण्याचा डाव रचला. आणि स्वतः च्या कर्माने मेला - अर्थात छ्त्रपती शिवाजी महाराज ह्यांना बोलावून दगा फटका केला म्हणून कर्माने मेला. त्या अफजलखानाच्या कबरीवर डोस्के टेकायला आज सुद्धा हिंदू मंडळी जाते ह्याची कीव येते. पुजनीय मजार ही संतांची असते. अफजलखानासारख्या हिंदू विरोधी मुसलमानाची कबर कधी ही पुज्य असू शकत नाही. ही मजार केवळ हिंदू लोकांकडून पैसे गोळा करण्याचे साधन आहे. तर येथे येणारे हार, कबरीची पुजा सामग्री ह्याचा सर्व खर्च सरकारी खजान्यातून होतो. असे ऐकिवात आहे. हे किती लोकांना ठावं हाय कुनास ठावं!
इतका संदर्भ पुरेसा आहे आजचा मुद्दा मांडण्यासाठी.
"रेल्वे प्रशासनाकडून थेट हनुमानाला नोटिस" ही बातमी "तरुण भारत - नागपूर १३ फेब्रुवारी २०२३" रोजी झळकली नी खोपडी सरकली. "ग्वाल्हेर - शिवापूर रेल्वे मार्गाचे रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मुरैना येथील सलबगढ तालुक्यात हनुमानाचे मंदिर ब्रॉडगेज लाईनच्या मधोमध आले आहे. तसेच मंदिर ज्या जागेवर आहे, ती जागा रेल्वे प्रशासनाची असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रेल्वेने थेट हनुमानालाच नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मंदिरात पाठविण्यात आली आहे. हनुमानाला पाठविण्यात आलेल्या नोटीस ची एक प्रत ग्वाल्हेरचे मंडळ अभियंते आणि जीआरपी पोलीस स्टेशन प्रभारी यांनादेखील पाठविण्यात आली आहे. या नोटीसबाबत रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी मनोज माथूर ह्यांनी सांगितले" असे वृत्त प्रकाशित झाले आहे.
हिंदू समाजाचा प्रगती साठी मंदिराचा विरोध कधीही नव्हता. राहणारसुद्धा नाही.साधे मंदिराच्या विश्वस्तांना सांगितले असते तरी हा मुद्दा हल होण्यासारखा होता. पण सहिष्णू हिंदू चे मंदिर म्हटल्यावर आमच्या हिंदू अधिकाऱ्यांच्या छात्या फुलून येतात. आमचे हिंदू लोकं लगेच तयारीला लागणार कारण माहित आहे की हिंदू ह्यात मदतच् करेल. आणि नाही केला तर देशभरात मुद्दा बनेल नी जगभऱ्यात हिंदू प्रती वाईट संदेश जाईल.
फाळणीनंतर सर्वात जास्त आपत्ती झेलणारा सहिष्णू हिंदू आज देखील हिंदू समाज फाळणीनंतर स्वतंत्र भारतात असणाऱ्या मुसलमानांच्या षडयंत्रांना बळी पडतो आहे.ही खंत आहे. आपले च् शासकीय हिंदू अधिकारी आपल्या लोकांवर जोर कसतात. मान्य ही नोटीस म्हणजे प्रक्रियेतील सामान्य भाग. पण वरील नोटीस मधील मंदिर हटविण्यासाठी एक महत्वाचे कारण आहे की हे मंदिर "रेल्वे प्रशासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जागेत बांधले आहे"
आवर्जून सांगावेसे वाटते की आपला माथूर हिंदू मंदिरावर जोर मारतो. पण रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या जागेवर बांधल्या गेलेल्या मजार, मस्जिदीवर चुप राहतो. ह्यांची अशा बेकायदेशीर मजार मस्जिदीवर कारवाई करण्यासाठी पिछवाडा टरकतो का काय? अशी रास्त शंका येते.
एका वृत्तानुसार भारतीय रेल्वे च्या अधिपत्याखाली ४.७८ लाख हेक्टर जमीन आहे त्यापैकी ८२१ हेक्टर जागेवर अवैध कब्जा आहे. बरे! हे वृत्त प्रकाशित झाले ते गाझियाबाद प्रशासन ने आदेश दिला तो रेल्वे प्रशासनिक असणाऱ्या जागेवर "मजार" आहे त्याशिवाय तेथील माल गोदामापाशी सुद्धा मजार बांधली आहे. मात्र अशा जवळपास ८२१ हेक्टर म्हणजे किती मजारी असतील? विचार करा. पण अधिकारीक आकडा फक्त १७९ एवढाच् आहे. अवैध अधिग्रहित जागा ८२१ हेक्टर आणि अवैध बांधकाम फक्त १७९ हे दोन्ही आकडेवारी ताळमेळ खात नाहीत. अवैध बांधकामे ही ह्या पेक्षा कितीतरी जास्त असावीत. त्याशिवाय रेल्वे प्लॅटफॉर्मवर कितीतरी जागा ही मंडळी मजारींच्या नावावर अडवून बसते. त्यासाठी रेल्वे प्रशासन कधी हटविण्याची तसदी घेताना दिसत नाही. किंवा कठोर कारवाई करताना दिसत नाही. ही मंडळी एक मजार रातोरात बांधतात, आपले हळूहळू आपले बस्तान बसवतात, पैसा कमावतात आणि तेथील प्रवासी आणि रेल्वे प्रशासन ह्या दोघांनाही त्रास सहन करायला लावतात. रेल्वे च्या आसपास मुस्लिम वस्ती ही सामान्य बाब आहे. भारतातील कोणत्याही रेल्वे स्टेशनला आपल्या कह्यात कुठल्याही क्षणी घेण्याइतपत जनसंख्या प्रत्येक छोट्यामोठ्या रेल्वे स्टेशन भोवती ह्यांची तयारी झाली आहे. हिंदू ह्या बाबतीत अनभिज्ञ आहे. त्याला हिंदू धर्माशी काही देणेघेणे नाही. बरे! नाव घेताना मंदिरे एखाद दुसरे असेल ते पण पुर्वा पार चालत असणारे एखादे. जणू ८२१ हेक्टर जागा हिंदू मंदिरांनी घेतली. आणि वर्णन सुरू केली की मजार आणि मस्जिदीचे नाव येते ते अवैध जागा वापरण्यासाठी. अशा ठिकाणी बेमालूमपणे मंदिर शब्द टाकून शांतीदूतांची बाजू मवाळ करते ही शोकांतिका आहे.
ऑगस्ट २०२१ चे वृत्तानुसार १७९ अवैध बांधकाम रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून केले गेले आहे. ज्यावेळी ह्यांच्यावर कारवाई करण्यात येते त्यावेळी ही कौम एकजुटीने तीव्र निषेध करते. त्यामुळे ह्यांच्या मजार ना हटविणे अशक्य आहे. काय भारतात ह्यांना सैन्य कारवाई करुन जागा सोडविण्यासाठी कठिनाई आहे का? आपले सैन्य अतिरेक्यांना त्यांच्या जागेवर जाऊन ठोकते पण रेल्वेच्या उदासीनतेपायी आपण रेल्वेवरील अवैध बांधकाम हटवू शकत नाही. काय ही बाब रेल्वेने भारताच्या गृहमंत्र्यांच्या कानावर घालून सैन्य कुमक बोलावली काय? आम्ही फक्त रिपोर्ट तयार करु नी जबाबदारी तून हात मोकळे करु! भैय्या नही होता हमसे!
तर दुसरा आणि अतिमहत्वाचा मुद्दा - भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येक "मजारी" बद्दल लागू होतो ते म्हणजे "मजार" म्हणजे कबर असते. कोणी ना कोणी साधुसंत तेथे इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर कबर स्वरुपात पुरला असतो. त्यावर उभारलेली वास्तू म्हणजे दर्गा किंवा दरगाह. भारतात शांतीदूतांवर किती विश्वास करणार तुम्ही? काय अशा प्रत्येक मजारी खाली कोणाला पुरले आहे, ह्याचे "मृत्यू प्रमाणपत्र" प्रत्येक मजारी धारका कडे आहे का? प्रत्येक मजारीची माहिती भारतीय सरकार कडे असणे आवश्यक आहे. कारण जी कुठली मजार बनते आहे. त्या मृतदेहाचे फोटो असणे आवश्यक आहे. वेळ पडल्यास भारत सरकारला संशयास्पद मजारीचे उत्खनन करण्याचे सर्वाधिकार असावे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर बनलेल्या मजारीच्या आत मृतदेह कोणाचा? रेल्वे प्रशासन ह्यावर त्वरित कारवाई का करीत नाही? हा प्रश्न का विचारला जात नाही? मजारी रातोरात बनविल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग काय लव्ह जिहाद ची मारलेली पोरगी तुम्ही गाडली? मजारीचे नावाखाली? ही कौम एकजुटीने विरोध करते तर आपले उपाय संपले काय? गृहमंत्री अमित शहा किंवा राजनाथ सिंग सैन्य कुमक पाठवून हा विषय त्वरित का संपवित नाही. हे प्रकरण जितके भिजत घोंगडे ठेवू तितके चिघळेल. भविष्यात निस्तरण्याला अधिक कष्टप्रद होईल.
लव्ह जिहाद चे तुकडे करणारी ही जमात कशावरून मजारीच्या नावावर कबरीखाली गाडून मारलेल्या लव्ह जिहाद ची शिकार पोरीची मजार बनवून त्यावर पैसे कमवित नसतील?
ह्या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी भारतात प्रत्येक "मजारीची संपुर्ण माहिती" भारत सरकारला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भविष्यात कोणाला जर मजार बांधायची असेल तर शासनाकडून पुर्ण सुनियोजित पणे मजारीची वैधता आवश्यक आहे. मजार बनवायची तर त्याची पुर्व अनुमती व सरकारी वैध पुर्तता ह्या दोन्ही बाबी कायद्यान्वये नियमित कराव्यात. अन्यथा कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे रातोरात उगवणाऱ्या ह्या मजारी खाली कोणालाही दफन करण्यात येईल आणि पोलिसांना सुगावा लागुन देखील काही करता येणार नाही.
ह्या लेखा द्वारे मी भारत सरकारचे लक्ष वेधू इच्छितो की जो कोणी मजारीतील मृत व्यक्तीचे संपुर्ण विवरण देण्यास अपयशी ठरेल त्यांना कायद्याने शिक्षा करावी, अशा सर्व मजारी पाडून/तोडून टाकाव्या. अशा लोकांना तुरुंगात डांबून थर्ड डिग्री देवून मजारीखाली कोणाला दफन केले ह्याची शहानिशा आवश्यक आहे.
फक्त सूफी पंथीय लोकांनाच मजार बनविण्याचे अधिकार कायद्यानुसार बहाल करावे, ही शासनाला नम्र विनंती.
©️भाई देवघरे
Follow me on twitter @sadetod
sadetod08@gmail.com
"मजार" खाली दडलंय काय?
"मजार" खाली दडलंय काय?
"मजार" खाली दडलंय काय?
"मजार" खाली दडलंय काय?
"मजार" खाली दडलंय काय?
http://sadetod.com

1 

Share


भाई देवघरे
Written by
भाई देवघरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad