महिला जीवन हे खुप तारेवरची कसरत असते.तिला जपणार तिला प्रेम देणार असं कोणी तरी हवं असतं.जो तिच्यासोबत खंबीरपणे उभा असणारा हवा असतो.सुखात किंवा दुःखात अशा दोन्ही परिस्थितीत तेव्हा तिला या समाजात जगणं सोयीस्कर वाटते.नाहीतर हा समाज एकट्या स्त्रीला सुखाने जगू सुध्दा देत ना