✺जीवनात एक मित्र असा असावा✺
जीवनात एक मित्र असा ही असावां...
ज्याच्या आठवणी शिवाय दिवस नसावां...
जीवनात एक मित्र गाडी सारखा असावां
ज्याच्या शिवाय जीवनाचा प्रवास नसावां...
जीवनात एक मित्र पैस्यासारखा असावां
ज्याच्या शिवाय मोह कश्याचा नसावां...
जीवनात एक मित्र इतिहासाच्या
पुस्तका सारखा असावं...
ज्याच्या शिवाय अभ्यास करता येत नसावां...
जीवनात एक मित्र पासवर्ड सारखा असावां...
ज्याच्या शिवाय दुसऱ्याला गुपित राज
सांगता येत नसावां...
जीवनात एक मित्र असाही असावां...
ज्याच्या शिवाय आयुष्याला सार नसावां...
~ Mangesh Kumar...✍️
23/02/2023{शोध भावनांचा}