"हेल्थ कॉन्शस" लोकांसाठी नैसर्गिक शेतीचा आरोग्यदायी हातभार शंभर टक्के नैसर्गिक खते वापरून केली गेलेली शेती नैसर्गिक शेती होय !पालापाचोळा ,नीम पाने ,शेणखत ,बेलपत्र ,गांडूळखत इत्यादी वापरून केलेली शेती मानवास वरदान ठरत आहे त्याचे आरोग्यास फायदेच मिळत आहेत हे सुज्ञ लोकांनी विसरू नये .भारत सरकार अलीकडेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहित करतेय .
कॅन्सर ,स्पिनल कॉर्ड डिसीज ,सांधे दु:खी ,डोकेदुखी ,चक्कर येणे ,मेमरी लॉस ,मूड बदलणे ,झोप उडणे ,शरीरात थकवा
सर्दी ,ओलित्वचा ,कमी रक्त दाब ,कायमस्वरूपी अंधत्व ,डोळ्यांची जळजळ ,तोंडात / घशात अल्सर होण्याची कारणे माहित आहेत का ? अहो केमिकलने पिकवलेली सर्व फळफळावळ तसेच रासायनिक खाते युरिया वापरून उत्पादित केलेल्या भाज्या कडधान्ये ज्वारी बाजरी तांदूळ गहूपण !
व्यापारी भरमसाठ नफा कमविण्यासाठी काय करतात १) कॅल्शियम कार्बाईड २) इथेफॉन ३) कार्सिनोजेन ४) फॉस्फोरस हायराइड ५) अर्सेनिक Food Safety and Standards Authority of India, calcium carbide has been banned under the Prevention of Food Adulteration Act, 1954. Those found using it could be imprisoned for three years and can be fined Rs 1,000
आपल्याला जीवदान मिळेल तेही सरखोत नेचरल फार्म्समध्ये ( डोंबिवली ) खपली गहू ,इंद्रायणी तांदूळ ,मिलेट,
अनप्रोसेस मध ,बिलोना पद्धतीचे गीर गायीचे शुद्ध तूप ,वर्धा येथील वायगाव हळद,खांडसरी,ब्राऊन ,शुगर सर्व प्रकारची पीठ ,भाजीपाला व फळफळावळ
उपलब्ध अगदी एका क्लिकवर अन तेही * घरपोच
आपण असाल जर हेल्थ कॉन्शस
संपूर्ण कुटुंबाचे कुटुंबप्रमुख
आजच घ्या निर्णय काढा निकालच
बंद बंद बंद केमिकल युक्त राशन
नैसर्गिक शेतीचाच शेतमाल घेणार विकत !
घ्या आजपासून शपथ
श्री रामचंद्र राणे आपला मीत्रच
कॉल ९३२०४२००६९ नको संकोच
सरखोत "नेचरल फार्म्स " वेबसाईट बनविली
हेल्थ कॉन्शस ग्राहक राजा अजून नाही वापरली
ऑनलाईन खरेदीसाठी
तुम्हास लाभ होताच इतरांना शेयर करायची ?