नैसर्गिकशेतीमाल आणला बाजारात
उडते ग्राहकांची झुंबडच
ग्राहक जगभरातील आहेत फार हेल्थ कॉन्शस
अहो कारणही आहे तसेच
दुकान आहे " सरखोत नेचरल फार्म्सचं "
एक नाही दोन नाही तब्बल २५० कृषी उत्पादने
बळीराजाला सरखोत नेचरल फार्म्स स्रोत
विकून देतो शेतमाल मेट्रो शहरात
आपणही लावा हातभार
एकप्रकारे बळीराजाची पूजाच
ना नफा ना तोटा सरखोर नेचरल फार्म्सचे ब्रीदवाक्य
आजपासून घ्यावे केमिकल फर्टिलायझर फ्री शेतमाल
१००% नैसर्गिक शेतमाल तरच बळीराजा सुखावेल
ऑनलाईन शॉपिंग करा मिळवा थेट घरपोच
काय काय मिळेल खपली गहू ,खपली गहू पीठ
नाचणी बाजरी ज्वारी वायगाव हळद
देशी गायीचे तूप खांडसरी मध
कांदा बटाटा कारली भोपळा
वांगी कोबी मेथी शेवगा शेंगा
चिक्कू सन मेलन कलिंगड फळफळावळ
आणि बरेच काही मग लक्षात ठेवा नंबर
हि आहे वेबसाईट ९३२०४२००६९ मोबाईल बरं !