किती हुशारीत नि शिस्तीत एका पुढे एक उभी ही गेंद झेंडू ची ग फुल, आनंदच्या वार्या च्या मंद झुळके न त्याची पाकळी पाकळी डूल 🌹 .......🌹. . रानो माळी हसती कशी निसर्गाची छोटी गोंडस गोजिरी बाळ. जणु आकाश छता खाली त्यांची भरलीसे शाळा 🌹सुप्रभात मित्र मैत्रिणींनो 🌹. सुलभा (काव्या )१२=३=२०२३