सगळे एकजात
मलाच भेटतात
कोण कोण काय
xxxxx शेठ आधीच
अल्पवेतन त्यात मी खर खर बोलणारा
मित्रांनाही नातेवाईकांनी दिलेला सल्ला
मी नाही मानला
माझी हीच मजबुरी समजून
यापूर्वीही भेटले अनेक xxxxx शेठ
सगळ्यांच्या अंगात xxxxxचे रक्त
कामाचे तास असतात आठ तास
यांनी राबवून घेतले १४ / १५ तास
वर सांगायचे मरता क्या नही करता
तू मजबूरमजदुर तुझीहीच औकात
सोडायचे काम सोड हिशोब घेऊन जा
महिना झाला उद्या ये परवा ये चाललेय
मी दिलदार त्याला सांगून टाकले घे
तुझ्या कम्पनीला देणगी कामगारांकडून ढबूला
होऊदे तुझी भरभराट घे माझा खारीचा वाटा
साल्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या
पडला नाही फरक याना मी मारतोय बोंबा
नियती याना धडा शिकवेल
मी देवाकडे साकडे घातलेय
रांडेच्यांका म्हायती नाय मी पक्को मालवणी
गावाक जाऊन श्री देव वेताळाक घातलाय गाऱ्हाणी
अशी झाली करणी
आतापर्यंत सगळे शेठ झाले भिकार x ट
अजून जे जे त्रास देतले
असेच असेच हाल होतले