प्रत्येक सण हा परंपरा संस्कृती चा भाग आहे...
होळीचा सण रंगाची उधळण घेऊन येतो नव्या हिरवाई नवी आशा नव पालवीसह...
राधा कृष्णाच्या च्या प्रितीचा नितळ मनाचा पौर्णिमेचा चंद्र
प्रत्येक नात्याला प्रेमात स्नेहात रंग रंगात बांधीत असतो..
राग द्वेष मत्सर यांचा अंत करून सा-या भावना आनंदी उत्साही
उल्हासित होतात ...!!
संगिता सहारे..*