Bluepad | Bluepad
Bluepad
गालिब
Kalpesh Anand
Kalpesh Anand
1st Mar, 2023

Share

किससे उम्मीद रखी तुने गालिब
माझी गरज खुदगरज होत जातेय

अपनोंसे मुस्कुरा, अपनोंपे हंस मत
समजल्यावर सर्व, राग येतो तुझा

चांदनीयां बिखेरके तु चल तो दीया
सांग घरी कसा जाऊ खाली हात?

उतर मत, मंजिले आगे भी मौजूद हैं
हे मेल्यावर कोण कुणाला सांगेल?

दिल ए नादान तुझे हुआ क्या है
उधारी चुकवल्यावर लोकं विचारतात

सियासतसे सवाल पुछ कर मैं निकला
मी बरोबर आहे, असं ते पण म्हणतात

किसी आहमें वो यादसी हैं अब भी बाकि
पडतोय का मी मग गजलच्या भानगडीत

छोड सब अधुरा, पुरा हुआ बुरा कहेंगे लोग
जाऊद्या म्हणतेस, सूर्य ऊगवेल ना पुन्हा.

आख़िर इस दर्द की दवा क्या है?
अशा प्रश्नांची उत्तरं, देतं कुणीतरी जगात.

0 

Share


Kalpesh Anand
Written by
Kalpesh Anand

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad