🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
*निरोगी व आदर्श पालकत्वासाठी टीप*
41
पालकांनी मुलांसमोर बोलताना विचार करा. मुलांना काही कळत नाही, असे म्हणून त्यांच्यासमोर वाटेल तसे वागू नका, बोलू नका. लहान मुले अनुकरणप्रिय असतात. घरातील लोक त्यांच्यासमोर जे वागतात, बोलतात, त्या सर्व गोष्टी ते त्यांच्या सुप्त मनात साठवून ठेवतात व त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतात.
✍🏽मनिषा