एक दिवस आले तरु राजाच्या मनी .......... .......रंग बदलू माणसा का शिकवतो का मला शहाणं पणा असा 🌹. का रहावं, मी पण आहे तसा, या वेळी वसंता ला दिली गोड हाक,. .... म्हटलं ऋतूराज यावेळी मला हिरवं नको वस्त्र हवं पांढर झाक. 🌹. पहा आता नख शिखान्त मला , हिमालय तील हिमसेतू दिसेन मी तुला. . ................. .... बहर शुभ्र बहावा चा धर्तीवर सांडे,झलक स्व सौंदर्याची का हिरवाईला दाखवे. ...................सांज वेळी, मंद, मंद झुळूक वाऱ्याची घेत अंगावर, हे मानवा गात गीत प्रिती चे मला असे तु आनंदून पहावें 🌹
हे मानवा एक दिवस मजला ही वाटे रंग बदलून मी स्वतःला हिरवाई च्या आरशात पहात, स्वतःला का नं विसरून जावे 🌹 सुलभा (काव्या ) वाघ. 🌹२५=२=२०२३🌹. शुभ सांज आदरणीय मित्र, मैत्रिणी नो 🌹