माझे लिहीलेल तन्मयतेने वाचणाऱ्या प्रत्येकाला मग ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली लहान असो मोठ्या अशा सर्वांसाठी परिस्थितीचे गांभीर्य आणि आव्हान आहे.....
धीरोदात्त बना, आशा सोडु नका, परिस्थिती काही असो आपल्याला द्यावी लागत असणारी झुंज मोठी जरुर आहे पण म्हणून लढा देताना आत्मसन्मान सोडुन देता कामा नये.धैर्यानेच प्राक्तनाला सामोरे जायला हवे. कठीण परिस्थितीत शांत संयमी राहुन डोक्यावर कोणाचातरी वरदहस्त, कोणाच्या तरी शुभेच्छा आहेत हा विश्वास बळ आणि स्फुर्ती देईल. परिस्थितीशी लढताना त्या दुःखाला भ्याड वृत्तीने न भोगता शौर्याने कसे भोगतोय हे दिसू द्या.
विकी (विकास आग्रे) १६१४ (२८/२/२३)