Bluepad | Bluepad
Bluepad
माय मराठी
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
28th Feb, 2023

Share

मनाच्या कमल दली, गुमफिले माय मराठी चे अक्षर मोती. आई मराठी करीन तुझी अखंड, सेवा, न होणार त्यात कधी क्षती 🌹. आई सरस्वती चा रहावा असाच आशीर्वाद मराठी माणसांवरी 🌹. जिथे जिथे माय मराठी वास करी, तिथे तिथे, शिव मंगल सहवास करी🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹जय महाराष्ट्र 🌹जय मराठी गौरव दिना चा विजय असो 🌹.
सुलभा (काव्या ) शुभ रात्री गोड मित्र परिवार २७=२=२०२२
माय मराठी

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad