जांभूळ गुलमोहर बनातील तु जांभूळ परी 🌹. कॉलेज च्या ग्राऊंड वर, माझ्या बाजूला कधी, स्मित तर कधी खळखळून हसत बसायची खरी 🌹. किती खुशमस करी,ताले वार जगणारी, तु होतीस बिनधास्त बरी 🌹. तुझे ते टपोरे नेत्र, नाजूक जिवणी, कॉलेज पिरियड,अभ्यास सार बाजूला च राहायचं. आयुष्य म्हणजे सुखाची पर्वणी, नाचायच, गायच,असच छान राहायचं. जांभूळ परी यालाच आयुष्य म्हणायचं असच तुला वाटायचं
तुझं हसणं, खेळण, पंख लाऊंन बागडणं, सार सार माझ्या ओळखीचं होत. सैराट ची अर्चिच झाली होती तु,जो आवडे सर्वाना तो म्हणे आवडे देवाला. अचानक एके दिवशी दुर दुर जात, हसून, अलविदा करत, जांभूळ दुनियेतील आठवणी ना ठेऊन मागे, कुठे गेली माझी जाभूळ परी? (🌹५० वर्षा पूर्वीच्या आठवणीतील मैत्रीणी वर काव्य. हे फक्त. मॉडेलिंग चे चित्रं आहे,)🌹). सुलभा (काव्या )wagh. शुभ रात्री, गोड मित्र, नि मैत्रिणी 🌹