मला तुझ्या आठवणीत नाही तर,
तुझ्या सोबत जगायचं आहे...
मला तुझ्यासोबत तास भर chatting वर वेळ घालवायचं नाही,
तर Lifetime तुला साथ द्यायची आहे..
मला तुझ्यासोबत dating करत फिरायचं नाही तर ,
लग्नाची गाठ बांधुन सात फेरे घ्यायचे आहे..
मला तुझी Girlfriend म्हणून नाही तर ,
बायको म्हणून मिरवायचं आहे...
मला तुझं नाव फक्त contacts मध्ये नाही तर,
माझ्या नावासमोर बाबांच्या नावा नंतर तुझ नाव लावायचं आहे...
मला तुझ्या सुखातच नाही तर,
तुझ्या दुःखात पण सोबत रहायचं आहे...
मला तुझ्यासोबत असं रहायचं आहे की,
बाबांनी तुला जावई म्हणूनच Fix करायचं आहे...
...🧿❤🤞...
- दिव्या.रा. ल....✍🦋