Bluepad
चारोळी.
कविता हेच माझे जग .
28th Feb, 2023
Share
राग तुला आला माझा
भाव तुझा कळला नाही.
लटकेच दुर केले मला तू ,
डाव तुझाच तो नकळत
कळला नाही.
कविता हेच माझे जग .
0
Share
Written by
कविता हेच माझे जग .
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us