सुधा मूर्तींनी लिहलेली अगदी सगळीच पुस्तके वाचनात आली... म्हणजे त्यांचं एखादाच पुस्तक असेल जे मी वाचलं नाही... त्यांची पुस्तकं वाचताना तसच त्यांच्याविषयी ऐकताना नेहमी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांनी हाती घेतलेलं समाजकार्याचं काम त्या अतिशय उत्साहाने आणि निस्वार्थीपणे करतात...