“हे मातंग बांधवा नको
करुस सहन अन्यायाचा कल्लोळ"
“जा अझाद मैदानावर आणि
दाखव तुझ्या क्रांतीचा जल्लोष"
“हे मातंग बांधवा घे बिनिवरती धाव
हक्काच्या लढाई साठी घाल
ह्या न्याय व्यवस्थेवर लेखनिचे घाव"
“ हे मातंग बांधवा नको घाबरून जाऊस
घे अन्याया विरुध्द लढण्याचि शप्पथ"
“जा अझाद मैदानावर आणि
दाखव तुझ्या क्रांतीचा जल्लोष"
[लेखक:ज्