जेव्हा स्वप्न अचानक येते हाताशी,. मिथ्या की भास गोंधळ होतो मनाशी 🌹. युरेका, युरेका म्हणत, नाचत रहावं स्वतःशी 🌹मनी नसे ते स्वप्नी अचानक आले असे,. . .. स्वामी कृपा म्हणावी, टिपूर चांदणं सांडले जसे 🌹. एक मूर्ति सोज्वळ, सौंदर्य प्रतिभे ची,. आभा ती अलौकिक सरस्वती माते ची नम्रता, ममता,दया, माया, हीच तयेची आभूषण माणुसकी ची, मूर्तिमंत ज्योत ती सदगुणांची खाण देवी शारदे च्या दर्शनाने मन आनंदूनी गेले आज २१व्या शतका चा नारी अभिमान' सुधा मूर्ति त्यांचे नाव भारतीय नारीच्या शिर पेचातील तर अमृतमय सरताज 🌹सुधा मूर्ति तुमच्या दर्शनाने मज स्वर्ग सुख प्राप्त ले आज 🌹 सुलभा (काव्या )हनुमान वाघ.२१=२=२०२३