डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिलेला एक संदेश असा आहे की,तुम्ही शासनकर्ती जमात व्हा.या संदेशावर मी जेव्हा विचार करतो तेव्हा मनात एक प्रश्न निर्माण होतो.तो असा की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली शासनकर्ती जमात म्हणजे कोणती जमात असेल?ती कशी असेल? इथे जमात म्हणजे समाजसमूहाचा असा एक समाज समृघ