Bluepad | Bluepad
Bluepad
प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी चे नातं....
निनाद चंद्रकांत देशपांडे
निनाद चंद्रकांत देशपांडे
20th Feb, 2023

Share

प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी चे नातं....
नमस्कार मंडळी. आजवर आपण सगळ्यांनी प्रेमाचे भरपूर नाते आईकले असतील पण हल्लीच्या काळात चर्चेत असलेल प्रेमाचं वेगळच नात आज आपण आईकणार आहोत.
प्रेम, या मध्ये सगळकाही आलं. आपण सगळ्यांनी बेस्टी, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड , नवरा बायको हे नाते प्रेमामध्ये आइकले असतील. कदाचीत आपल्या पैकी बरीच मंडळी यातून गेलेली सुद्धा असतील पण गेल्या मागील काही वर्षांमध्ये कानावर आले ते हे नाते "प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी चे नातं....".
प्रियकर म्हणजे काय ? प्रियकर म्हणजे ज्याच्या वर आपण प्रेम करतो तो. ज्याच्या वर बघताक्षणी च तो मनातून आणि हृदयातून हवा हवा सा वाटतो तो. सगळ्या गोष्टी त्याच्या सोबत शेअर करावासा वाटत तो. तसे पाहता एखाद्या मुलीचा जिवलग मित्र (बेस्टि) असेल त्याचा सोबत पण गप्पा करावस्या वाटतात पण हे जे नातं आहे प्रियकराच्या समोर आणि नावराच्या आधी चे नातं शब्दांमध्ये नाही व्यक्त करता येत.
हे नातं दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी खूप खास अस्त. ते दोघं प्रेमी पण असतात पण नवरा बायको नसतात. प्रेमाचे अनेक नाती असतात त्यातलेच हे एक. हवा हवा सा, तू नेहमी माझाच राहील अशा भावनेने भरलेलं हे नात म्हणजे प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी चे नातं....
प्रेयसी म्हणा किंवा प्रियकर हे नातं दोघांच्या बाबतीत लागू होतं. बऱ्याच गोष्टी असतात अश्या ज्या बेस्ट फ्रेंड ला पण सांगू शकत नाही आणि नवऱ्याला पण अशा वेळेस आपला जवळचा , आपला विश्वासातला असतो तो तोच प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी चे नातं असलेला...
ती सध्या काय करते... हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला ह्या नात्या बद्दल थोडीफार कल्पना येऊनच जाईल. तसेच या नात्याला लाँग दिस्टांस असो किंवा अजून काही हे नात जे आहे ते कधी न तुटणार आणि नेहमी मनात - हृदयात राहणार नात आहे. प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत पण "प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी" हे काही वेगळाच आहे.
मित्रहो, हे सगळ आईकला , समजायला अवघड आहे पण सत्य आहे. माझ्या मते सध्याच्या पिढी मध्ये बहुतांश मुल किंवा मुली या नात्यातून गेले असतील किंबहुना असतीलही. जो अनुभवतो तोच या नात्याला समजू शकतो. या नात्यात प्रेम, भावना , विश्वास, आपुलकी, जिव्हाळा सगळं काही खूप असं छान असत.
"प्रियकराच्या समोर आणि नवराच्या आधी चे" या नात्याला असे विशेष नाव नाही पण हे नात जे आहे ते खरंच खूप सुंदर आहे.
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१

0 

Share


निनाद चंद्रकांत देशपांडे
Written by
निनाद चंद्रकांत देशपांडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad