सुनामी केले पुन्हा,
पोटच्या गोळ्याला,
सुनामी ठेविले नाव,
विसरुन तुझ्या,
सुनामी तडाख्याला.
आदर, किती तुझा,
आनखी करावा,
नाव नाही साधा हे,
दिल्या याने माहा यातना.
दु:खालाही सुनामी केले मी,
तुझ्या संगे खेळ खेळण्यासाठी,
पुरे आता तुझे रोद्र रुप,
ज्याने मारले आनंत जीवाला.
तरी तुला सुनामी दिली,
शांत होऊन तीच्या,
संगे खेळ खेळण्याला,
पुरे आता.............,
आनखी दुखऊ नको,
या कवि मनाला......,
या कवि मनाला.
============
सुधीर बी. पिंपळे
मु. पो. तांदळा ता. माहुर जी. नांदेड
ह. मु. पो. गोंकुदा, कीनवट.
एकविरा देवी मंदिर रोड,
साई किराणा समोर,
अंबिका नीवास
गोकुंदा किनवट. जी. नांदेड.
.मो.9850822848
पिन431811