स्वल्पविराम,
म्हणालो, देऊ या पुर्णविराम,
पण नाही,
स्वल्पविरामच ठरला तो
किती ही दूर जांवे म्हणालो,
पण नाही,
जवळीकच निर्माण होते
ठरवले की, आंता नाही करायचा मेसेज
पण नाही
आपोआंप जातोच हांत मोबाईलवर
आंता विसरूनच जांऊ सर्व काही
पण नाही
डोक्यातून विचारच नाही जात
शेवटी पुर्णविराम झालांच नाही
स्वल्पविरामच ठरलां तो,
स्वल्पविरामच ठरलां तो,,,,
दिपक नलावडे
२०/०२/२०२३