" शब्द ."
सुखावून जरासा दूखावून, शब्द गेला
अंतरंगात बाभळीचा , काटा रूतुन गेला...
घातले तेंव्हाच मी, जरासे कडुलिंबास पाणी
त्यावेळीच तुझ्या कारल्याचा, वेल फुलून आला....
झाली दाटी आसवांची, थोडी तुझ्या नेत्री
तेंव्हा प्रदिप तुझ्या आभाळाचा, रंग ढगाआडून गेला...
कवी. प्रदिप इजारदार