Bluepad | Bluepad
Bluepad
रेशीम ओढणी
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
19th Feb, 2023

Share

निवांत या सांज समयी,धब धब्या ची रेशीम ओढणी त निसर्ग असा खुलून जाई 🌹. तुषार आनंदा चे झेली धरती, आजूबाजूला आनंदाची डोले नाजूक नवती 🌹. उन्हा तान्हा ने कोळून निघे,माणसा सम धरती कधी, दुधाळ या जल स्नाना ना ने ती ही तृप्ती ने न्हाऊन निघे अधे मध्ये 🌹. ऋणानुबंध च्या सुख गारव्या चे अतूट धबधबे नेहमी कोसळवेत अवती भवती 🌹. आयुष्या ला उधाण याव, द्वेष, मत्सर विसरूनी जावे.कुणासाठी होऊन, शीत धब धबा, माणुसकीला असे जपावे. 🌹. शुभ रात्री. मित्र मैत्रीनिणो🌹१९=२=२०२३🌹. श्रीं स्वामी समर्थ 🌹
रेशीम ओढणी
रेशीम ओढणी

1 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad