Bluepad | Bluepad
Bluepad
तुझ्यात हरवणे
Rushikesh Jamble
Rushikesh Jamble
19th Feb, 2023

Share

तुझ्या वर प्रेम करताना मी
तू माझी नाही हे जाणून देखील
प्रेम केलं होतं मी , तु नसताना
आयुष्य माझं कस असेल
ह्याची कल्पना केली होती ..
अस आयुष्य आज प्रत्येक्षात अनुभत
असल्याचे मला सहजच कळून चुकले
ऋषिकेश जांबळे

0 

Share


Rushikesh Jamble
Written by
Rushikesh Jamble

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad