💥 भगवा रोवला अटकेपार 💥
शिवरायांचं मावळ खर
तळपली हो ती तलवार
अहो मराठा काय झुंझार
मर्द मराठा लाय झुंझार भगवा रोवल अटकेपार
A1
केली केलं हो धर्मांतर
किती किती हो आत्याचार
तोडली हिंदूची मंदिर
बहु कापले हिंदू शिर
धर्म रक्षणा पेटून उठले यवणाना ते कापित सुटले लढा तो निरंतर
A2
मर्द मराठयांच उपकार
जाहले समस्त हिंदुवर
केला यवणाचा संहार
कीर्ती पसरली दूरवर
दिल्लीचे तख्त राखीले सिंधूचे पाणी प्याले आम्ही मराठा लय कणखर...