हाच आयुष्याचा शेवट हीत येऊन सगळेचं थांबतात राग प्रेम , मस्सर,भांडण एकमेकांना जिरवण्याची मस्ती , एकमेकांना कमी लेखण्याची वृत्ती , एकमेकांना शिव्या शाप देण्याची वृत्ती. इथं आलं की सगळं संपत सगळं करून पण समाधानी नसलेले वृत्ती . आता खुप झालं आणि सहन केलं आत्ता फक्त हवीय निरव शांतता हीच इच्छा. Jyo....