Bluepad | Bluepad
Bluepad
सखा
P
Poonam Pawar
19th Feb, 2023

Share

सखा
न बोलता मनातले
सारे जाणतोस तु
माझ्या मनाशी हितगुज
हळुवार करतोस तु
नकळत माझ्या
अवतीभवती असतोस तु
एकांतात असताना माझ्या
आठवणीत असतोस तु
दूर असुनही मज
निकट भासतोस तु
शांत झोपेत असताना
स्वप्नात येतोस तु
तुझ्या आठवणीत
रडताना आसवेही
पुसतोस तु
सुखःदुखात माझ्या
कायम साथ
देतोस तु
असा सखासोबती
मज लाभलास तु

0 

Share


P
Written by
Poonam Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad