महाराऽऽऽऽऽऽज गडपती.
गजअश्वपती..... भूपती...... प्रजापती.....
सुवर्णरत्नश्रीपती..... अष्टवधानजागृत......
अष्टप्रधानवेष्टित...... न्यायालंकारमंडीत....
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत...... राजनितीधुरंधर....
प्रौढप्रतापपुरंदर..... क्षत्रियकुलावतंस......
सिंहासनाधीश्वर..... महाराजाधिराज.....
राजशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
आसमंतात भगवा रंग बहरला।
ओठी शिव शब्द सुर झंकारला।
महाराष्ट्राला दिव्य रत्न लाभला।
काळोख मिटवण्या सुर्य अवतारला।
शिवजयंती निमित्त शिवरायांना मानाचा मुजरा!
सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩
।कृष्णा चव्हाण।