Bluepad | Bluepad
Bluepad
जय भवानी जय शिवाजी
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
19th Feb, 2023

Share

जय भवानी जय शिवाजी
छ त्र धरुनी स्वराज्याचे रयतेवर
त्र स्त केला गनिम सारा
प वित्र ध्येय ठेऊनी मनात
ती मीरावर ही ठेवला दरारा
शि वाजी नावाचा माझा राजा
वा दळातला होता तेजस्वी दिवा
जी वाशी खेळला सदा शिवबा
श हाजींचा लाडका पुत्र देखणा
हा रला नाही कधी संकटाला
जी वाभावाचा जोडून मावळा
भो सकून मारला अफजल खाना
स लाम राजा तुझ्या कर्तृत्वाला
ले खली शब्दंफुलं शिवराय मुजऱ्याला
कवि अटलविलास

0 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad