Bluepad | Bluepad
Bluepad
माझ्या शिवबास
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
19th Feb, 2023

Share

माझ्या शिवबास
शिवबा आमचा प्राण रे
हिंदूत्वाची आमच्या शान रे
मुजरा रयतेच्या राजाला
शिवबा आमची जान रे ....१
समज देऊ आधी रे
विनवून सांगू पुन्हा रे
बदल नाही झाला तर
मुळासकट काढून टाकू रे....२
शिवबा एक विचार रे
शिवबा एक आचार रे
कणाकणात भरला शिवबा
युगेयुगे धगधगती मशाल रे ...३
कवि अटलविलास

0 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad