Bluepad | Bluepad
Bluepad
"छत्रपती शिवाजी महाराज" या महान नावाचा अर्थ
प्रमोद चव्हाण
प्रमोद चव्हाण
18th Feb, 2023

Share

श्री :- श्री (देव) स्वरुप,
छ :- छत्तीस हत्तींचे बळ,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- पराक्रमी योद्धे
ती :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्त प्रिय,
वा :- वाणिज्य तेज,
जी :- जीजाऊंचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
म्हणजेच…
श्री छत्रपती शिवाजी महाराज....
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..🚩
"छत्रपती शिवाजी महाराज" या महान नावाचा अर्थ

1 

Share


प्रमोद चव्हाण
Written by
प्रमोद चव्हाण

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad