छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला परकीय गुलामगिरीतून मुक्त करून स्वराज्याची स्थापना केली. पण शिवशंभुचे विचार जस जसे आपण विसरलो तस तसं आपण पुन्हा परकीय गुलामगिरीत अडकून पडलो. पण मावळ्यांच्या घामारक्तातून भिजलेली ही माती पुन्हा परकीय सत्तेला हादरे देऊ लागली,हजारों देशभक्तांनी आपल्या आयुष्याच्या समिधा स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात अर्पण केल्या. तेव्हा कुठं अखेरीस १५ ऑगस्ट१९४७ ला स्वातंत्र्य मिळवलं.या स्वतंत्र भारताच्या सर्व नागरिकांना
प्रजासत्ताकदिनाच्याहार्दिकशुभेच्छा
२६जानेवारी१९५० रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात आली आणि खऱ्या अर्थाने भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम गणराज्य बनला.