प्रेम हे खूप अतूट नातं आहे.....
त्या नात्यामध्ये विश्वास असतो .....
जर समोरचा व्यक्ती वर प्रेम करत नसेल.......
तर त्याला कोणताच अधिकार नाही.....
त्या व्यक्तीचं मन दुखावलं जाईल...
अस कोणी करू नये....
प्रेमा येवढं पवित्र नात कोणत च नाही....
आपण जर प्रेम करत नसेल तर कोणाच्या मनाशी खेळू नका...
ती मुलगी तुमच्यावर खूप प्रेम आणि विश्वास करते...
मुलगी ही वस्तू नाही आहे.....
एक घेतली दुसरी ......
असा खेळ नसतो...... खेळाचा असतो...
कोणती पण मुलगी वडीला नंतर एका मुलावर प्रेम करते...
त्या वडिलांनी फुला प्रमाणे जपल असत...
केव्हा तुम्ही विचार न करता त्या मुलीवर हात उचलतात ....
ते योग्य नाही.....
मुलगी तुमची जबाबदारी आहे....
ती जर तुमच्या सोबत असेल तर....
तिला एक वडिला प्रमाणे जपा....
ती तुम्हाला कधीच धोका नाही देईल...