केजाजी नगरी ......
केजू बाबा माझे संत
संत ती घोराड नगरी
केजूबाबा होती दर्शन सकाळी......
नमन करी विठ्ठू माऊलीचे
अवघी पंढरी नाचे
केजुबाबाच्या नगरी...
घोराड दुसरेच पंढरपूर म्हणे
सगळी माऊली माझी
विठ्ठल- विठ्ठल म्हणे
माऊली माझी अंगणी ....
घोराड गावी झाले प्रसन्न ..
केजुबाबा....
धन झाली नगरी
पाहुनी केजूबाबा रूप
येणी पालखी सोहळा
देखे मन भरे...
येई गावी दर्शना केजू बाबा. .....
माऊली माऊली माऊली माझी केजूबाबा माऊली......