आज मी मोबाईल मध्ये काढलेली स्वतःचे फोटो पाहत होतो बघत असताना माझ्याविषयी लिहिताना बरच काही कळत होत चेहरा हा माणसाचा स्वभाव सांगतो कारण समजत नाही माझ्या दृष्टीने ते खरे आहे चेहरा बरच काही सांगतो आपण काय केले आणि कोण आहोत चेहरा आपला दाखवत असताना आपण लाजतो पण आपण धाडस करत नाही त्यात आपण बऱ्याच गोष्टी मिस करतो चेहरा स्वभाव गरीब पैसा यातच शरीर फसत असतं कारण त्यात त्याला जाणीव होत नाही कधी मनातले विचार त्याला भेडसावत असतात म्हणजे मी गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही या गोष्टी त्याला सतवत असतात पण तो आहे त्या समाधान मानतो कधी तो ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करत नाही त्याची इच्छा तो मारत असल्यामुळे तू जसा गरीब आहे तसाच राहतो तो विचार बदलत नाही चार चौघात तो त्यातून मिळत नाही कधी इच्छा असेल तर तो विसरतो आपली योग्यता काय आहे आपण कोण आहोत हे त्या क्षणात कळत नाही व आपल्या मूडमध्ये वावरत असतो जास्त तो लोकांच्या आवडीत तो रमत नाही त्यामुळे त्याची कदर कोण करत नाही कधी कधी हसावं कधी कधी अंधारातला अंधारात जाऊन मुसु मुसु रडावं त्याला जमत व स्वतःच्या व्यंगाला दोष देत राहणे तू पसंत करतो कधी लोकांना किंवा नातेवाईकने विचारलं तर किंवा दिवस तर त्याला राग येतो स्वतःची परिस्थिती जेमतेम असून सुद्धा मोठ्या गोष्टी रमत नाही छोट्या छोट्या गोष्टीत रमून जातो व आनंद घेतो